चेन्नई :  भारतीय वायू सेनेचे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात २९ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईहून हे विमान पोर्ट ब्लेअरला जात होते. आयएएफ-३२ या विमानात २९ प्रवासी होते. यात ६ क्रु मेंबर्स यांचा समावेस आहे.


बंगालच्या उपसागरादरम्यान विमानाच्या रडारशी संपर्क तुटला आहे. भारतीय हवाई दल आणि तटरक्षक दलाने या विमानाची शोध मोहिम सुरू केली आहे.