मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि आता पाकिस्तानच्या राजकारणात आपलं नाव गाजवणारा इम्रान खान याचा एक व्हिडिओ सध्या फेसबूकवर व्हायरल झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तो आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी कसे ईमानदार आहेत, ते किती चांगलं काम करतायत, त्यांची धोरणं किती चांगली आहेत, याची उदाहरणं देताना दिसतोय. 


नरेंद्र मोदींचे चाहते सध्या हा व्हिडीओ शेअर करण्यात व्यस्त आहेत.