चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर तामिळनाडूमध्ये अम्मांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोषाचे वातावरण आहे. सर्वत्र अम्मांच्या विजयाचा आनंद साजरा केला जातोय.


कार्यकर्ते अक्षरश: विजयानंतर अम्माच्या पायावर लोटांगण घालत आशीर्वाद घेत आहेत. 


पाहा हा व्हिडीओ