जेव्हा जयललिता यांनी गायलं होतं हिंदी गाणं
विरोधकांना जोरदार उत्तर देणाऱ्या आणि आयर्न लेडीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांचं हृद्य खूपच प्रेमाने भरलेलं देखील होतं.
मुंबई : विरोधकांना जोरदार उत्तर देणाऱ्या आणि आयर्न लेडीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांचं हृद्य खूपच प्रेमाने भरलेलं देखील होतं.
चोरी-चोरी सिनेमातील गाणं जेव्हा जयललिता यांनी गायलं तेव्हा त्यांच्यातली एक लपलेली कलाकार बाहेर आली.
पाहा व्हिडिओ