गुवाहटीमध्ये डॉक्टरांनी हेल्मेट घालून महाराष्ट्रातील डॉक्टरांचं केलं समर्थन
राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत. खरंतरं काल दिवसभरात मुंबई उच्चन्यायालय, सरकार या दोन्ही महत्वाच्या संस्थानी योग्य ती सुरक्षा वाढण्यात येईल असं स्पष्ट केल्यानंतर आज सकाळापासून डॉक्टर कामावर येणं अपेक्षित होतं.
मुंबई : राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत. खरंतरं काल दिवसभरात मुंबई उच्चन्यायालय, सरकार या दोन्ही महत्वाच्या संस्थानी योग्य ती सुरक्षा वाढण्यात येईल असं स्पष्ट केल्यानंतर आज सकाळापासून डॉक्टर कामावर येणं अपेक्षित होतं.
गुवाहटीमध्ये देखील डॉक्टरांचं समर्थन एका वेगळ्या प्रमाणे करण्यात आलं. मेडिकल कॉलेजमधील ज्युनिअर डॉक्टरांनी हेलमेट घालून महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा समर्थन केलं.
सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांबरोबर काही वेळात बैठक होणार आहे. आज कामावर रुजू न झाल्यास एस्मा अंतर्गत कारवाई करण्याची सरकारची तयारी सुरू असल्याचं देखील सूंत्रांनी माहिती दिली आहे.