मैसूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. एका व्यक्तीकडून बुटाची लेस बांधून घेतानाचा सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेस बांधून देणारी व्यक्ती ही कोण आहे याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण अशाप्रकारे कोणाकडून बुटाची लेस बांधून घेणं अशोभनिय असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.  


पाहा सिद्धरामय्यांचा तो व्हिडिओ