बलढिया : किंग कोब्रानं तोंडातून अंडी बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कोब्रानं एकूण सात अंडी गिळली, यातली सहा अंडी त्यानं बाहेर काढली. ओडिसामधल्या मयुरभुंज जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्ये ही घटना घडली आहे. हा किंग कोब्राची ही प्रजाती दक्षिणपूर्व आशियामध्ये आढळून येते. अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी किंग कोब्रा तोंडामध्येच अंडी ठेवतो आणि योग्य वेळी ती अंडी बाहेर काढतो, असं बोललं जातं.


पाहा किंग कोब्राचा अंडी देतानाचा थरारक व्हिडिओ