जमशेदपूर : 'पंतायती राज दिवसा'च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी जमशेदपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करुन निघाले तेव्हा अचानक एक लहान मुलगी त्यांच्या दिशेने धावत आली पण पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी तिला मध्येच रोखलं. पंतप्रधानांनी ही गोष्ट पाहिली आणि त्या मुलीला आपल्या जवळ बोलावलं आणि तिची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलीने पटना मध्ये झालेल्या एका स्फोटात आपल्या पित्याला गमावलं होतं. याबाबत पंतप्रधानांनी ट्विट करुन माहिती दिली. पंतप्रधानांच्या या गोष्टीने त्यांनी अनेकांचं मन नक्की जिंकलं असेल.


पाहा व्हिडिओ