सीतापूर: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एका हॉटेलची इमारत कोसळली आहे. बुल्डोजरनं ही इमारत तोडण्याचं काम सुरु असताना हा प्रकार घडला आहे. या बिल्डिंगचा काही भाग बुल्डोजरवरही कोसळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये किती जण जखमी झाले याची माहिती मिळू शकली नाही, पण ही इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मात्र पळापळ केली. बिल्डिंग पडतानाची दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. 


पाहा बिल्डिंग पडतानाची लाईव्ह दृष्यं