हैदराबाद : नेहरू झुलॉजिकल पार्कमध्ये जेव्हा एका व्यक्तीने सिंहांच्या पिंजऱ्यात उडी मारली तेव्हा सगळ्याच लोकांच्या भूवया उंचावल्या. सिंह आणि सिंहणी जसे-जसे त्याच्या जवळ येत होते तसे तेथे उपस्थित सगळ्यांच्याय हृद्याचे ठोके वाढत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ