नवी दिल्ली : धार्मिक गुरू निरंकारी बाबा हरदेव सिंह यांचं कॅनडात अपघाती निधन झालंय. ते 62 वर्षांचे होते. शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये निरंकारी बाबा यांचे अनुयायी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरंकारी मिशनच्या माध्यमातून मानवतावादी विचारांचा प्रसार हरदेव सिंह यांनी जगभरात केला. 


1929 साली या मिशनची स्थापना झाली. मात्र हरदेव सिंह यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मिशन पोहचवलं. 1968 सालापासून तब्बल 60 देशांमध्ये त्यांच्या शाखा कार्यरत आहेत.