मुंबई : शनिवारी बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना जुन्या नोटा बदली करून मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या नोटा बदली होणार नसल्या तरी या नोटा बँकांमध्ये भरता येणार आहेत.  बँक कर्मचाऱ्यांना इतर कामं करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.