नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. बँकेत जुन्या नोटा भरण्याबाबत आणखी एक नवा नियम लागू करण्यात आल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500 आणि 1000च्या 5 हजारांहून जास्त नोटा भरण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. आता जुन्या नोटांची पाच हजारांवरील रक्कम 30 डिसेंबरपर्यंत एकदाच जमा करता येणार आहे.  


सरकारने 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली होती.