मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोलचे दर हे 2 रुपये 19 पैशांनी तर डिझेलचे दर 98 पैशांनी वाढणार आहेत. आज मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे.