अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षनेतृत्वावर टीकास्त्र डागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघेला यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अनेक काँग्रेस नेत्यांना ट्वीटरवरून अनफॉलो केलं आहे. 


एवढंच नाही तर त्यांनी भाजपविरोधात गेल्या काही काळात केलेली ट्वीटही डिलीट करून टाकली आहेत. त्यामुळे वाघेला निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही परतण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. 


मात्र वाघेलांची ही नाराजी पक्षांतर्गत दबाव निर्माण करण्यासाठीही असू शकते अशीही चर्चा आहे.