जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिसरात दोन दहशतवादी अजूनही लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे. 


तर नौशेरामध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधाचं उल्लंघन केलंय. सकाळपासूनच सीमेवर फायरिग सुरु आहे. पाकिस्तानला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.