चंडीगड :  पंजाब विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून निवडणुकीपूर्वी आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात पंजाबात भाजप, अकालीचा सुपडा साफ होऊ शकतो तर सत्ता काँग्रेस किंवा आपच्या हाती जाणार असा भाजपला धक्का देणारा निकाल लागणार आहे. 


काँग्रेस  = 49-55 जागा (33% मते)
आप = 42-46 जागा (30% मते)
अकाली -भाजप = 17-21 जागा (22% मते)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया टूडे आणि एक्सीसने केलेल्या या सर्वेत भाजप आणि अकालीला धक्का लागण्याची चिन्ह दिसत आहे. 


उडता पंजाबमध्ये जो ड्रग्जचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून भाजप अकालीची सत्ता जाण्याची शक्यता आहे.