LIVE रेल्वे बजेट : सुरेश प्रभु यांचा दुसरा अर्थसंकल्प ( अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : सुरेश प्रभू यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. त्यांच्या भाषणातील काही ठळक बाबी...


रेल्वे बजेट २०१६
- अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यावर भर
- सरासरीपेक्षा दुप्पट गुंतवणूक करणार
- खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणार
- जुन्या अनेक पद्धती बदलण्याची गरज
- राज्यांसोबत एकत्र येऊन नवे प्रकल्प
- रेल्वे कर्मचाऱ्यांना ११.६७ टक्के ज्यादा वेतन
- योग्य नियोजन करुन रेल्वेचा विकास करणार
- वेतन आयोग शिफारसींचा रेल्वेवर परिणाम
- लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं बजेट असेल
- राज्यांसोबत PPP मॉडेल राबवणार
- उत्पन्नाचे इतर स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न
- पॅसेंजर ट्रेनमध्ये बायोटॉयलेट करणार
- वेग, कार्यक्षमता, पारदर्शकतेवर भर
- रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणार
- मालगाड्यांची गती वाढवणार
-  २०२० पर्यंत 'मागेल तेव्हा तिकीट'
- अधिक फ्रेट कॉरिडॉरचा प्रस्ताव
- तीन वर्षात रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार
- मेक इन इंडियांतर्गत लोको फॅक्टरीज
- उधमरपूर - श्रीगनर मार्गाचे काम समाधानकारक
- मिझोरम-मणिपूर ब्रॉडगेज नकाशावर
- बोगदे, पुलांचे काम प्रगतीपथावर
- दोन नव्या कारखान्यांची घोषणा
- पुढच्या तीन-चार वर्षात प्रकल्प पूर्ण होणार
- पेपरलेस मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात
- कामकाजात १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न


रेल्वे बजेट २०१६


- २०२० पर्यंत मानवरहित फाटक बंद करणार
- प्रवाशांसाठी सोशल मीडियाचा वापर
- शताब्दी, राजधानीच्या डब्यांचा विकास कऱणार
- तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र फोनलाईन
- रेल्वेगाड्यांचा वेग ताशी ८० किमी करण्यावर भर दिला जाईल
- लोअर बर्थसाठी आता जास्त कोटा
- ई-तिकीटांची क्षमता वाढवणार
- रेल्वे नव्या ४० योजना सुरु करणार
- नॉन एसी कोचची संख्या वाढवणार
- सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
- रेल्वे अपघात कमी कऱण्यासाठी प्रयत्न मानवरहित क्रॉसिंग कमी करणार
- पुढील २ वर्षात ४०० स्टेशन्सवर वायफाय
- जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा


रेल्वे बजेट २०१६


- 'एटीएम'द्वारे तिकीट मिळवण्याच्या सुविधेवर भर
- वाराणसी ते दिल्ली नवी रेल्वेसेवा सुरु होणार
- पुढील वर्षात ३९ नवी इंजिन्स
- शून्य रेल्वे दुर्घटना करण्याचे लक्ष्य
- अनारक्षित तिकीटांसाठी 'दिन दयालू कोचेस'
- गाड्यांमध्ये अनारक्षित डबे वाढवणार
- मोबाईल अॅप, ऑनलाईन सुविधांवर भर देणार
- रेल्वेतील महिला सुरक्षेवर अधिक भर देणार
- मोबाईल खिडक्यांवर तिकीट मिळणार
- पत्रकारांसाठी ई-तिकीट बुकिंगची सुविधा
- तात्काळ काउंटर्सवर सीसीटीव्ही लावणार
- 'क्लीन माय कोच' सेवा सुविधा करणार
- रेल्वेमध्ये हायजेनिक पदार्थ देण्यावर भर
- रेल्वेतील अन्नपदार्थांचा दर्जा सुधारण्यावर भर
- १० नवे आयआरसीटीसी ऑपरेटर्स
- कोकण रेल्वेमध्ये सारथी योजना सुरु करणार
- बेबी फूड, दुधाची गाड्यांमध्ये व्यवस्था
- ऑनलाईन प्रक्रियेवर भर देणार


रेल्वे बजेट २०१६


- कर्मचाऱ्यांना कामानुसार गणवेश देणार
- प्रत्येक बोगीत महिलांसाठी ३० टक्के आरक्षण
- धार्मिक स्थळांसाठी 'आस्था ट्रेन'
- नाशिक नांदेडला 'आस्था ट्रेन'
- चर्चगेट-विरार एलिव्हेटेड कॉरिडॉर
- सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर
- कोलकात्यात मेट्रो क्षमता वाढवणार
- दिल्लीमध्ये रिंग रेल्वे प्रकल्प
- प्रायोगिक तत्वावर बारकोड तिकीट सिस्टीम सुरु करणार
- लांब पल्ल्यांसाठी अनारक्षित 'अंत्योदय एक्सप्रेस'
- प्रत्येक कोचमध्ये जीपीएस सिस्टीम बसवणार
- मुंबई-नवी मुंबई विमानतळ रेल्वेमार्गाने जोडणार
- १३० किमीपेक्षा जास्त वेगाच्या नव्या 'तेजस' ट्रेन्स सुरु करणार


रेल्वे बजेट २०१६


- रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवता येणार
- लहान मुलांचे डायपर बदलण्यासाठी टेबल देणार
- अंत्योदय एक्सप्रेसमध्ये सर्व डबे अनारक्षित
- अहमदाबाद-मुंबई हायस्पीड ट्रेन
- महिलांसाठी २४ तास हेल्पलाईन नंबर - १८२
- भाडेवाढ न करता उत्पादन वाढवणार
- रेल्वेंच्या सर्व पदांवरील भर्ती ऑनलाईन होणार
- मालवाहतुकीचं उद्दिष्ट वाढवणार
- रेल्वेच्या कार्यपद्धतींमध्ये बदल होणार
- मुंबईतील रेल्वेस्थानकांची उंची वाढवणार
- गर्दी कमी करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आवाहन


रेल्वे बजेट २०१६


- बडोद्यामध्ये रेल्वे विश्वविद्यालयाची स्थापना
- वरिष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाडीत १२० लोअर बर्थ
- २०२०पर्यंत ९५ टक्के ट्रेन वेळेवर चालवण्याचं लक्ष्य
- तेजस, हमसफर, अंत्योदय आणि उद्य नावाच्या एक्सप्रेस