ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे निधन
प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी एका रुग्णालयात निधन जाली. त्या काही दिवसांपासून रुग्णालयात होत्या.
कोलकाता : प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी एका रुग्णालयात निधन जाली. त्या काही दिवसांपासून रुग्णालयात होत्या.
महाश्वेता देवी यांना किडनीची समस्या होती. या आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महाश्वेता देवी यांना ज्ञानपीठ, पद्मश्री, मॅगसेस पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.