सातारा :  सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथील जवान दीपक घाडगे जम्मू काश्मीर पुँछ सेक्टर गोळीबारात शहीद झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय27)
यांना जम्मू कश्मीर मधील पुँछ सेक्टरमध्ये सेवा बजावताना असताना झालेल्या चकमकीत शहिद झाला.


पूँछ सेक्टर मध्ये पाकिस्तान सैन्याकडून  सीझ फायरचे उल्लंघन करून  भारतीय चौकीवर गोळीबार झाला.  त्यावेळी त्यांना प्रतिकार करत असताना झालेल्या चकमकीत दीपक घाडगे यांना वीरमरण आले. 


दीपक घाडगे यांना त्यांना वीरमरण आल्याची वार्ता समजताच फत्यापूर परिसरात शोककळा पसरली आहे.