नवी दिल्ली :  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवर सर्व्हिस टॅक्स लागतो त्या सगळ्या गोष्टी महाग व्हायची शक्यता आहे. 


या गोष्टी होणार महाग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) मोबाईल बिल


2) विमान यात्रा


3) रेल्वे तिकीट


4) पॉलिसी


5) चित्रपटाचं तिकीट


6) ब्युटी पार्लर


7) केबल


8) हॉटेलचे दर


9) प्रॉपर्टी विकत घेणं


10) ब्रॅण्डेड दही, पनीर


11) आईस्क्रीम


12) न्युडल्स


13) सोया मिल्क