भुवनेश्वर :  ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. हे सेक्स रॅकेट चालत्या कारमध्ये सुरू होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात देशाची राजधानी दिल्लीतील पॉश भागात सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाले होते. 


आता ताज्या घटनेत ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये चालत्या कारमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचे उघड झाले आहे. 


या बाबत मिळेलेल्या माहितीनुसार कारमध्ये बसेलेल्या तरुणी फन राइडच्या नावावर ग्राहकांना कारमध्ये बोलवत होत्या. त्यानंतर कारमध्ये पैशाच्या बदल्यात सेक्स करत होत्या. 


हा सेक्स चालत्या कारमध्ये केला जात होता. या सेक्स रॅकेटमध्ये महिला आणि पुरूष असे पाच जण सक्रीय होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 


यातील तरूणी १८ ते २२ वर्षांच्या आहेत तर या गँगची प्रमुख ३३ वर्षांची महिला आहे. पोलिसांची गँगच्या प्रमुख असलेल्या महिलेला अटक केली होती पण ती जामीनावर सुटून पुन्हा हा धंदा करत होती.