मुंबई : काळ्या पैशाविरोधात मोदींनी घेतलेला निर्णय आणि अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता या दुहेरी फटक्याने शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झालीये त्याचबरोबर निफ्टीतही मोठी घसरण पाहायला मिळतेय. ओपनिंगला बाजारात तब्बल १००० अंकाची घसरण झालेली दिसतेय.


पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रात्री ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली. तसेच डोनाल़्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील निवडणूक लढाईत क्लिंटन आघाडीवर आहेत. यामुळेच शेअर बाजारात मोठा परिणाम पाहायला मिळतोय.