नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने जवानांना भेटण्यासाठी गेले आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सोबतच पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांच्या भेटीनंतर जवानांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.


पाहा व्हिडिओ