लखनऊ : उत्तर प्रदेशातील दुस-या टप्प्यातील मतदान आज आहे. दुस-या टप्प्यात ११ जिल्ह्यातील ७६ जागेसाठी मतदान आहे. या भागांत ७२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुस-या टप्प्यात सहारनपुर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, अमरोहा, रामपुर, बदायूं, बरेली, पीलीभीत, शाहजहांपुर आणि लखीमपुर खीरी जिल्हयात मतदान आहे. तर उत्तराखंड विधानसभेच्या 69 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. 


तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कर्णप्रयाग जागेसाठी होणा-या मतदानाला स्थगिती देण्यात आलीय. या जागेसाठी 9 मार्चला मतदान होईल.