मुंबई : भारताचे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या सिटीझन अँड सोसायटी या पुस्तकाचे शुक्रवारी अनावरण झाले. या पुस्तकात अन्सारी यांनी विविध विषयांवर दिलेल्या लेक्चरचे कलेक्शन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमातील मोदींचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात मोदी जमिनीकडे पाहताना दिसतायत. मोदींसोबत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंहही फोटोत दिसतायत.