लखनऊ : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला आहे.


राऊत यांच्यावर शिवसेनेच्याच एका कार्यकर्त्याने शाई फेकल्याचं बोललं जातंय. राऊत यांच्या सभेत धक्काबुक्की देखील झाल्याचं बोललं जातंय. पण यामागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.