नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेत उशिरा आल्याबद्दल बोलणी खावी लागली. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्न यादीमध्ये होता. मात्र त्यांना यायला उशीर झाला. त्यावर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी जावडेकरांची कशी कानउघडणी केली, तुम्हीच बघा..