नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली. एअर इंडियाचे कर्मचारी आणि रवींद्र गायकवाड यांच्यामधल्या वादाचा व्हि़डिओ आता समोर आला आहे. 


बिझनेस क्लासचं तिकीट असूनही मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता, त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले आणि त्यानंतर आपण मारहाण केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


पाहा विमानात नेमकं काय झालं