लखनौ : कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना बारबालांवर पैसा उधळताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... असाच आणखीन एक प्रकार नुकताच समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोलिसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओत एका नाचणाऱ्या बारबालेवर उत्तरप्रदेशाचा एक पोलीस कर्मचारी आपल्या दोन्ही हातांनी पैसे उधळताना दिसतोय. 


पाहा हाच व्हिडिओ...