अहमदाबाद : एका व्यक्तीला आपल्या कुटुंबियांशी उभ्यानंच गप्पा मारता मारता हार्ट अटॅक आला आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला... ही अत्यंत धक्कादायक घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अहमदाबादमधला हा व्हिडिओ आहे. 


हा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आहे. कमजोर हृदयाच्या व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहू नये...


 


(नोट - या व्हिडिओची झी मीडिया कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही)