कोलकता : दरभंगा-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील अलीपुरादुरा जिल्ह्यात रुळावरून घसरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या अपघातात ३ जण जखमी झाल्याची बातमी आहे .  गेल्या काही दिवसापूर्वी इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरली होती. उत्तरप्रदेशातली कानपूर येथे ही गाडी घसरली होती. यात १०० जण ठार झाले होते. २० नोव्हेंबर रोजी ही घटना घटली होती.