खडगपूर : देशात सध्या गायक सोनू निगम यांनी अजानवर केलेल्या ट्विटमुळे वाद निर्माण झाला आहे. अनेक जण अजानवर सोनू निगमवर टीका करत आहेत तर अनेक जण त्याचं समर्थन देखील करत आहे. पण काही दिवसांपूर्वी एका निवडणुकीच्या रॅलीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक भाषण करत असतांना थांबले. कारण जवळच असलेल्या मस्जिदमध्ये अजानचा आवाज सुरु झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजान जोपर्यंत थांबत नाही तो पर्यंत पंतप्रधान मोदी थांबले होते. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.


पाहा व्हिडिओ