मुंबई : नवरा सतत पॉर्न साईट बघत असल्यामुळे बायकोनं थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. नवऱ्याला पॉर्न साईट्स पाहण्याची सवय लागल्यामुळे आम्हाला त्रास होत आहे आणि आमचा संसार उद्धवस्त झाला आहे, त्यामुळे पॉर्न साईटवर बंदी घालण्याची मागणी या महिलेनं कोर्टाकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दाम्पत्यानं 30 वर्ष संसार केला असून त्यांना दोन मुलं आहेत. ही महिला मुंबईत राहणारी आहे आणि तिचा नवराही उच्च शिक्षित आहे.