समुद्रात अंघोळ करणं या महिलांना पडलं भारी
रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करणे २ महिलांना चांगलंच भारी पडलं आहे. त्यामधली एक महिला तर आता या जगातच नाही. सिंडी वैलड्रोन आणि त्यांची मैत्रीण रात्री ऑस्ट्रेलियाच्या थ्रॉनॉटन बीचवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने आजुबाजुला अनेक बोर्ड लावले होते की, येथे भंयकर मगरी आहेत. त्यामुळे पाण्यात जाण्यापूर्वी सावधान. यानंतरही या महिला पाण्यात पोहण्यासाठी गेल्या. त्यानंतर अचानक तेथे एक मगर आला आणि सिंडीवर हल्ला केला.
सिडणी : रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करणे २ महिलांना चांगलंच भारी पडलं आहे. त्यामधली एक महिला तर आता या जगातच नाही. सिंडी वैलड्रोन आणि त्यांची मैत्रीण रात्री ऑस्ट्रेलियाच्या थ्रॉनॉटन बीचवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने आजुबाजुला अनेक बोर्ड लावले होते की, येथे भंयकर मगरी आहेत. त्यामुळे पाण्यात जाण्यापूर्वी सावधान. यानंतरही या महिला पाण्यात पोहण्यासाठी गेल्या. त्यानंतर अचानक तेथे एक मगर आला आणि सिंडीवर हल्ला केला.
सिंडीच्या मैत्रीणीने तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण ती अपयशी ठरली. यानंतर ती बाहेर आली आणि पोलिसांना फोन केला त्यानंतर पोलिसांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण तिचा कोणताही शोध लागला नाही.