धक्कादायक! २००० अल्पवयीन मुलींनी दिला बाळाला जन्म
२०१४ मध्ये जवळपास १९ हजार १२ ते १५ वर्षीय अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिला होता. आणि या वर्षात ती संख्या २००० झाली आहे.
रोमानिया : २०१४ मध्ये जवळपास १९ हजार १२ ते १५ वर्षीय अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिला होता. आणि या वर्षात ती संख्या २००० झाली आहे.
एका अल्पवयीन मुलीला यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं की, देवाने मला ही सुंदर मुलगी दिली आहे. पण आयुष्य हे अजून कठिण झालं आहे कारण मी स्वत: अजून खूप लहान आहे.
एका १५ वर्षाच्या मुलीने जी आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहते ती तिने म्हटलंय की, मी गर्भवती होण्याचा कोणताही प्लन आखला नव्हता.
तर एका दुसऱ्या मुलीला ती गर्भवती असल्याचं सांगताना रडू कोसळलं.
एक दुसऱी मुलगी तिच्या लहान मुलीला घेवून फिरत होती. तिला जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती बोलली की, यामुळे मी माझं बालपण हरवून बसली.
गंभीर गोष्ट ही आहे की, कमी वयात गर्भवती होणाऱ्या मुलींचं प्रमाण हे दरवर्षी वाढतंय. त्यामुळे अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.