मुंबई : ५ वर्षाचा ओमरान दाकनिश सीरियामध्ये सुरु असलेल्या संघर्षांचा शिकार झाला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर गुरुवारपासून व्हायरल झाला आहे. संपूर्ण जग आणि यूएन देखील या घटनेपासून आर्श्चयचकीत झाला. अलेप्पो या शहाजवळ हवाई हल्ल्यात तो जखमी झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रात्री हा फोटो व्हायरल झाला. हा फोटो 75 हजार वेळा पाहिला गेला. हा फोटो समोर आल्यानंतर यूनाइटेड नेशन्सने सीरियातील संघर्ष सुरु असलेल्या भागात मदत थांबवली आहे. यूएनचं म्हणणं आहे की, 'जर मदद गरजू लोकांपर्यंत पोहतच नसेल तर मग याचा तर याला काही अर्थ नाही.'


ओमरानची तुलना एलन कुर्दीशी होत आहे जो सीरियामधील शरणार्थीचा मुलगा होता आणि मेडिटेरेनियन समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला होता.