लंडन : जगभरातील जवळपास 74 देशांवर सायबर अॅटॅक करण्यात आला आहे. हॅकर्सने रॅनसमवेअरच्या मदतीने जवळपास 50 हजारांहून अधिक संगणाकांवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायबर हल्ल्यानंतर संगणक पूर्णत: ठप्प झालेत. रेनसमवेयरच्या या सायबर हल्ल्ल्यात ब्रिटेनच्या नॅशनल हेल्थ सर्विस पूर्णत: बंद झाली आहे. 


रेनसमवेअर हा संगणकी वायरस असून तो संगणक निकामी करून टाकतो. तर संगणक वाचविण्यासाठी एका ठराविक किंमतीची मागणी केली जात आहे.