दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला बसणार दंड
अमेरिकेच्या थिंकटँकने अशी मागणी केली आहे की, ट्रंप सरकारने दहशतवादाला मदत करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानला दंड लावावा. थिंकटँकने म्हटलं की, अमेरिकेला दहशतवादाला रोखण्यासाठी आपल्या सिद्धांतांचं बलिदान नाही दिलं पाहिजे. अमेरिकेच्या थिंकटँकमधील १० सदस्यांनी चर्चा करुन दक्षिण आशियातील तज्ज्ञांनी हा रिपोर्च तयार केला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेच्या थिंकटँकने अशी मागणी केली आहे की, ट्रंप सरकारने दहशतवादाला मदत करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानला दंड लावावा. थिंकटँकने म्हटलं की, अमेरिकेला दहशतवादाला रोखण्यासाठी आपल्या सिद्धांतांचं बलिदान नाही दिलं पाहिजे. अमेरिकेच्या थिंकटँकमधील १० सदस्यांनी चर्चा करुन दक्षिण आशियातील तज्ज्ञांनी हा रिपोर्च तयार केला आहे.
या आठवड्यात हा रिपोर्ट औपचारिकरित्या जाहीर केला जाहीर होत आहे. त्यामध्ये पाकिस्तानबाबत ट्रंप सरकारच्या नीतीचा उद्देश्य पाकिस्तानी नेत्यांना दहशतवादाला मदत केल्याबद्दल धडा शिकवण्याचा आहे.