वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलगी मालियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मालिया सिगरेट पिताना पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ शिकागोमधल्या लालापालोजा म्युझिक फेस्टिव्हलमधला असल्याचं बोललं जात आहे. याआधी ओबामांची छोटी मुलगी साशा हॉटेलमध्ये काम करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. 


मालिया ओबामाचा सिगरेट पितानाचा व्हिडिओ