ब्राझिल : एका रिसॉर्टवर एका महिला पर्यटकाला समुद्रावर बिकिनी घालून, समुद्राच्या पाण्याचा आनंद घेणं महागात पडलं आहे. या महिलेच्या पोटात कॅटफिशने आपले दात खुपसले. 


मासा नाही दात कापावे लागले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी प्रयत्न करूनही मासा या महिलेला सोडायला तयार नव्हता, अखेर त्याचे दात कापून घ्यावे लागले. नंतर सर्जरीने महिलेच्या पोटात खुपसलेले कॅटफिशचे दात हॉस्पिटलमध्ये काढण्यात आले.


या बीचवर अनेकदा असे प्रसंग घडत असतात. खालील व्हिडीओत एका महिलेने कॅटफिश हातात घेऊन आपल्या मैत्रिणीला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे काय झालं ते तुम्ही खालील व्हिडीओतच पाहा.