मॅक्सिकोमध्ये भूताचा फोटो व्हायरल
भुतावर विश्वास आहे की नाही हा मुद्दा येथे नाही. कोणी त्यावर विश्वास करतं तर कोणी नाही, पण मॅक्सिकोमध्ये सध्या एक विचित्र फोटो व्हायरल झालाय.
मॅक्सिको : भुतावर विश्वास आहे की नाही हा मुद्दा येथे नाही. कोणी त्यावर विश्वास करतं तर कोणी नाही, पण मॅक्सिकोमध्ये सध्या एक विचित्र फोटो व्हायरल झालाय.
भूत कसा दिसतो हे जर तुम्ही पाहिलं नसेल तर हा फोटो पाहा. या फोटोत भूतासारखीच एक प्रतिमा दिसतेय. हे चित्र मासंवर दिसत आहे. ते कोणत्या प्राण्याचं मांस आहे याबाबत अधिकृत माहिती नाही पण हा फोटो सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे आणि सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा हा फोटो