नवरदेवाला घरी जायची एवढी घाई झाली होती की, गतिरोधक आल्यानंतर बाईकवर मागे बसलेली नववधू कधी गळून पडली, हे नवरदेवाला माहितच नाही, खूप लांब जाऊनही तो मागे पाहायला तयार नव्हता, तेव्हा रस्त्यावरील मंडळीनेच बावरलेल्या नववधूची मदत केली... पाहा हा व्हिडीओ, ही दृश्य चीनमधील असल्याचं व्हिडीओवरून दिसून येतं, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.