टोकियो : हाय पॉवर विद्युत प्रवाह करणाऱ्या वायरला चिम्पांजी माकड चिकटले. त्याचा जीव वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षकाला चक्क गोळी मारावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानमधील यगियामा झुलॉजी पार्कमध्ये चाचा नावाचा चिम्पाजी पळाला. तो त्यानंतर सेनडाईतील रिहाइशी परिसरातील हाय हेन्शन वायरला चिकटला. त्याला खाली काढण्यासाठी जीव सुरक्षा रक्षकाला भूल द्यावी लागली त्यासाठी त्याने त्याला गोळी मारली. त्यानंतर त्या चिम्पांजीला सुरक्षित वाचविण्यात यश आले.