COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यू यॉर्क : सध्या फेसबूक लाइव्हने सर्वांना याडं लावलं आहे. यात आता अमेरिकेची अंतराळ संस्था अंतराळातून फेसबूक लाइव्ह करत आहे. 


ही बातमी सुरू असताना सुमारे २८ हजार लोकं  लाईव्ह हा व्हिडिओ पाहत आहे. नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमधून हे लाइव्ह सुरू केले आहे. 


तुम्ही पण पाहा कशी दिसते अंतराळातून पृथ्वी...