इतका भयानक अपघात मात्र तरीही बचावले
मृत्यू म्हणजे मनुष्यप्राणाच्या आयुष्यातील शेवटची पायरी. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यू कधी येईल काही सांगता येत नाही.
नवी दिल्ली : मृत्यू म्हणजे मनुष्यप्राणाच्या आयुष्यातील शेवटची पायरी. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यू कधी येईल काही सांगता येत नाही. मात्र काही माणसांच्या आयुष्यात असेही प्रसंग येतात जे मृत्यूलाही कधीकधी चकवा देऊन जातात. सध्या एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मृत्यूला चकवा देणारे असे अनेक प्रसंग यात दाखवण्यात आलेत.