कराची : पाकिस्तानमध्ये अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. आपण हा व्हीडिओ पाहिला तर त्याचा प्रत्यय येईल. अलिशान आणि महागडी कार चक्क होडीत चढविण्यात येत आहे. त्याचे काय कारण बरे असेल. श्रीमंत लोक लक्झरी कारला पसंती देतात आणि अभिमानास्पद बाब मानतात. मित्सुबिशी प्रोडो होडीवर चढविलेली ही करोडो रुपयांची आलिशान कार इंटरनेटवर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ :