माद्रीद :  स्पेनमधील विगो शहरातील एनतोनियो डोकैम्पो गार्सिया हा व्यक्ती वयाची १०७ वर्ष पानी न पिता जिवंत राहिले. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एनतोनियो हे दररोज ४ लीटर रेड वाईन प्यायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनतोनियो हे स्वत:च ऑर्गेनिक रेड वाईन बनवायचे. त्यांनी आयुष्यभर कधीच पानी पिलं नाही. जेवनाच्या नंतरही ते वाईन प्यायचे. एनतोनियो यांचं मागच्या आठवड्यात निधन झालं. ते वर्षाला एकूण ६० हजार लीटर वाईन बनवायचे. त्यापैकी फक्त ३ हजार लीटर वाईन ते स्वत:साठी ठेवायचे आणि बाकी विकायचे. 


रेड वाईन प्यायल्यामुळे हृद्य विकार होत नाही. कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहाते. कँसर सारखे आजार ही होत नाही. असा दावा ते करायचे .