मुंबई : कोंबडीवर ताव मारणाऱ्या मांसहारी लोकांनी हा व्हिडिओ नक्की पाहा. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा आणि समानतेचा अधिकार आहे. पण तो अधिकार मिळतो का हे हा व्हिडिओ खाडकन डोळे उघडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंबडी पालन उद्योगात छोट्या कोंबडींच्या पिलांचे अंड्यातून बाहेर पडल्यावर किती हाल होता हे हा व्हिडिओ दाखवतो. 


कूरपणाची हद्द दाखविणारा हा व्हिडिओ... तुमचे लक्ष विचलित करू शकतो...