मॅक्सिको : मॅक्सिकोत एका फटाक्याच्या मार्केटला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 26 जणांचा मृत्यू झालाय, तर 70 हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फटाक्यांना लागलेली आग संपूर्ण मार्केटमध्ये पसरली आणि फटाक्यांच्या स्फोटामुळे धुरांचे लोट दूरवर पसरलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr"><a href="https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash">#WATCH</a> :Explosion in a fireworks market in Mexico City,26 people have been killed (Source: Reuters) <a href="https://t.co/N3F8MZyHL8">pic.twitter.com/N3F8MZyHL8</a></p>&mdash; ANI (@ANI_news) <a href="https://twitter.com/ANI_news/status/811402287004270592">December 21, 2016</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>


आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून अग्निशामक दलाचे जवान हि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. यापूर्वी 2005 आणि 2006 साली या फटाका मार्केटमध्ये अशीच आग लागली होती.